
17/11/2024
🙏नमस्कार,
मी एक वर्षापूर्वी राजकारण्यांना लिहलेले पत्र आजही तंतोतंत लागू पडत आहे. याचा अर्थ की अजूनही महाराष्ट्र त्याच त्याच गोष्टीवर निवडणूक लढवत आहे.🙁
मी एक सामान्य नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून लिहलेले पत्र हे एकदा जरुर ऐका. आणि या निवडणुकीमध्ये बदल घडवा 🙏
Reality of Indian Politics Marathi is Marathi episode of TejascaN Show.खरच लोकशाही आहे का? ------------------------- ...