Loksparsh News

  • Home
  • Loksparsh News

Loksparsh News online news portal Loksparsh News "is a web portal news, YouTube channel as well as working on documentaries on various topics.

We strive to convey news in a way that is easy to understand in our Marathi language and is the only leading web news YouTube channel in Maharashtra that responds to everyone's news with a clear opinion.

लोकस्पर्श न्यूज " हे वेबपोर्टल न्यूज , यूट्यूब चैनल यासोबतच विविध विषयावर डॉक्युमेंटरीसाठी काम करीत आहे. महाराष्ट्रासह देश विदेशातिल चालू घडामोडी , घटना ,विविध समस्या, यासारख्या अन्य ज्वलंत माह

िती पोहचाविण्यासोबच विविध विषयावर असलेली आपल्या सर्वांची मत मतांतरे यावर विश्लेषनात्मक बाजू मांडुन न्याय मिळविण्यासाठी अग्रेसर आहे. महाराष्ट्रात आपल्या मराठी भाषेत आपली माहिती सहज समजता येईल अशा शब्दात बातमी पोहचाविण्यासाठी प्रयत्नशील असून प्रत्येकांच्या बातमिला प्रतिसाद देणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रसिद्ध स्पष्ट मत स्पष्ट भूमिका मांडणारे अग्रगण्य वेब न्यूज यूट्यूब चैनल आहे.

02/08/2025

गोंडवाना विद्यापीठात ‘राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता रूपरेषा' (NHEQF) विषयावर एक दिवसीय शिक्षक विकास कार्यक्रम

02/08/2025

गोंडवाना विद्यापीठात भारतीय इतिहास लेखन:मध्य प्रांतातील जनजातीय योगदान या विषयावर दोन दिवसीय जनजातीय गौरव राष्ट्रीय परिसंवाद

छत्रीवाटपाच्या माध्यमातून 'सावलीचा आधार'; आ. धर्मरावबाबा आत्राम, राहुल डांगे यांच्या सहकार्याने आष्टीत संवेदनशील उपक्रम
02/08/2025

छत्रीवाटपाच्या माध्यमातून 'सावलीचा आधार'; आ. धर्मरावबाबा आत्राम, राहुल डांगे यांच्या सहकार्याने आष्टीत संवेदनशील उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली, २ ऑगस्ट:अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. धर्मरावबाबा आत्राम आणि राष्ट्रवादी युवक .....

"माहिती आयोग आपल्या दारी" — गडचिरोलीत प्रथमच थेट सुनावणी; १०० प्रलंबित अपील प्रकरणांवर निर्णय
02/08/2025

"माहिती आयोग आपल्या दारी" — गडचिरोलीत प्रथमच थेट सुनावणी; १०० प्रलंबित अपील प्रकरणांवर निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली, दि. १ ऑगस्ट २०२५:गडचिरोलीसारख्या दुर्गम, नक्षलग्रस्त जिल्ह्यात माहिती अधिकारा...

संपूर्णतः’ अभियानात गडचिरोलीचा ठसा! — अहेरी, भामरागडचा विशेष गौरव; ‘आकांक्षा हाट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
02/08/2025

संपूर्णतः’ अभियानात गडचिरोलीचा ठसा! — अहेरी, भामरागडचा विशेष गौरव; ‘आकांक्षा हाट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्कगडचिरोली: गडचिरोली जिल्ह्याने केंद्र शासनाच्या आकांक्षित जिल्हा अभियानात उल्लेखनीय प्...

दामरंचा बोललं... बंदुकीच्या जागी विश्वास
02/08/2025

दामरंचा बोललं... बंदुकीच्या जागी विश्वास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: माओवादी सप्ताहाच्या काळात जेव्हा जंगलात दहशतीचे सावट दाटलेले असते, तेव्हाच द.....

प्रशासनाचा आत्मा – महसूल विभागाचा सेवाभाव सन्मानित
02/08/2025

प्रशासनाचा आत्मा – महसूल विभागाचा सेवाभाव सन्मानित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : प्रशासन म्हणजे केवळ कागदांवरील सही नाही, ती आहे तळागाळाशी जोडलेली जबाबदारी, आ.....

"बारमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ फाईल्सवर स्वाक्षऱ्या; गडचिरोलीतील अभियंता निलंबित, प्रशासनाची विश्वासार्हता हादरली"https://l...
29/07/2025

"बारमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ फाईल्सवर स्वाक्षऱ्या; गडचिरोलीतील अभियंता निलंबित, प्रशासनाची विश्वासार्हता हादरली"
https://loksparsh.com/maharashtra/signatures-on-maharashtra-government-files-in-bar-engineer-in-gadchiroli-arrested-credibility-of-administration-shaken/48186/

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २९ जुलै : नागपूरच्या मनीषनगरमधील एका बारमध्ये ‘महाराष्ट्र शासन’ असा ठसा असलेल.....

"शेतकऱ्यांचे दुःख गौण, मंत्र्यांचे पाप पवित्र? — सरकारने गोमूत्र शिंपडून मंत्र्यांना पवित्र करा!"https://loksparsh.com/m...
29/07/2025

"शेतकऱ्यांचे दुःख गौण, मंत्र्यांचे पाप पवित्र? — सरकारने गोमूत्र शिंपडून मंत्र्यांना पवित्र करा!"

https://loksparsh.com/maharashtra/farmers-suffering-is-insignificant-ministers-sins-are-sacred-government-should-sanctify-ministers-by-sprinkling-cow-urine/48181/

लोकस्पर्श न्यूज नेटवर्कमुंबई २९ जुलै : राज्यातील कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त विधान करतात, विधीमंडळा....

Address

Gadchiroli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loksparsh News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Loksparsh News:

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share