Legends of Wardha

  • Home
  • Legends of Wardha

Legends of Wardha “ Legends of Wardha ”
is the platform for all of us to showcase the our talent and intest

फक्त वर्धा
वार्धेकर साठी वार्धेकराकडून केलेली सुरुवात
सगळ्या मिळून सगळ्या साठी उचलेल पाऊल
चला परत वर्धा एकत्र आनुया...

🙏😭🙏
14/11/2021

🙏😭🙏

24/04/2021

वर्धा जिल्ह्यातील रुग्णालयातील बेड ची उपलब्धता माहिती करून घेण्यासाठी,
रुग्णालयातील संपर्क क्रमांक

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे
दुरध्वनी क्रमांक 07152 287722 , 7350066930 नोडल अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे 9067390749 व 9579276769,

महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्था, सेवाग्राम
दुरध्वनी क्रमांक 07152 284249 दुरध्वनी क्रमांकावर,

*सामान्य रुग्णालय वर्धा*
दुरध्वनी क्रमांक 07152 243066, 243895 विस्तार क्रमांक 111 नोडल अधिकारी
डॉ. अनिल वानखेडे 7350679075,9112302950
व डॉ. गोपाल लांडगे 7720044211,

*उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट*
डॉ. चाचरकर 8830458429,

*आर्वी*
डॉ. सुटे 8788216380,9422844729,

*ग्रामीण रुगणालय वडनेर*
डॉ. चंद्रशेखर पाटील 9422542984,

*देवळी*
डॉ. आशिष लांडे 9850366462,

*भिडी*
डॉ. दिनेश राठोड 9850313184,

*पुलगाव*
डॉ. गोपाल नारलवार 9890501630,8605870071,

*आष्टी*
डॉ. महम्मद शेख 9545430694 डॉ. पराडकर 8999386883,

*कारंजा*
डॉ. वंजारी 7798172959,8421229225,

*सेलू*
डॉ. पल्लवी वांदिले 9665077355,8208111352,

*समुद्रपूर*
डॉ. म्हैसकर यांच्या 9860051432

या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा . अतिरिक्त माहिती करिता मला संपर्क करू शकता,

धन्यवाद
सारंग रघाटाटे.
9823222333

17/04/2021

रुग्णसेवेसाठी स्वयंस्फूर्तीने नोंदविली नावे
कोविड युद्धात एक योद्धा म्हणून प्रत्येक खासगी डॉक्टराने सहभागी होत कठीण प्रसंगी रुग्णसेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी केले. त्यानंतर खासगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत रुग्णसेवेसाठी आपली नावे आरोग्य यंत्रणेकडे नोंदविली.

या दिवशी हे डॉक्टर देणार सेवा
गुरूवार (१५ एप्रिल)
डॉ. संजय मोगरे
डॉ. नहूश घाटे
डॉ. सचिन पावडे
डॉ. ए. बी. जैन

शुक्रवार (१६ एप्रिल)
डॉ. विपीन राऊत
डॉ. अमीत पुजारी
डॉ. शंतनू चव्हाण
डॉ. आर. रावेकर

शनिवार (१७ एप्रिल)
डॉ. राजेश सरोदे
डॉ. अमरदीप टेंभरे
डॉ. स्वप्नील तळवेकर
डॉ. ए.बी. जैन

रविवार (१८ एप्रिल)
डॉ. अभिजीत खांडे
डॉ. सचिन अग्रवाल
डॉ. प्रशील जुमडे
डॉ. आर. रावेकर

सोमवार (१९ एप्रिल)
डॉ. अनुज वर्मा
डॉ. अनुज जैन
डॉ. सारंग गोडे
डॉ. अरुण पावडे

मंगळवार (२० एप्रिल)
डॉ. सचिन तोटे
डॉ. सागर गौरकार
डॉ. नितीन भलमे
डॉ. अरुण पावडे

बुधवार (२१ एप्रिल)
डॉ. हर्षल पावडे
डॉ. ए. साहू
डॉ. मोहन भाईमारे
डॉ. अरुण पावडे

गुरूवार (२२ एप्रिल)
डॉ. सतीश हरणे
डॉ. संदीप मोहले
डॉ. सोनू लोहिया
डॉ. अरुण पावडे

शुक्रवार (२३ एप्रिल)
डॉ. विक्रांत वनमाली
डॉ. शैलेश नागपूरे
डॉ. विलास ढगे
डॉ. ए. बी. जैन

शनिवार (२४ एप्रिल)
डॉ. आर. रावेकर
डॉ. राजेंद्र डागा
डॉ. पी. परतीकी
डॉ. भूषण पाटील

United Wardha (District) Wardha

13/04/2021

उदया रात्री ८ पासून पूर्ण महाराष्ट्र १५ दिवस बंद
फक्त अत्याशेवक सुविधा सुरू

वर्धेत रविवार सोबत आता शनिवारचा कड्क lockdown काय सुरू काय बंद वाचा 👇👇 United Wardha (District)  Wardha माझे वर्धा स्वछ ...
04/04/2021

वर्धेत रविवार सोबत आता शनिवारचा कड्क lockdown
काय सुरू काय बंद वाचा 👇👇 United Wardha (District) Wardha माझे वर्धा स्वछ वर्धा आपला जिल्हा वर्धा जिल्हा आपलं वर्धा सामाजिक ग्रुप

26/02/2021

वर्धा जिल्हा मधे
हा रविवार सूद्धा पूर्णतः lockdown राहिल
शनिवार २७ फेब रात्रि ८ वाजता पासुन सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजे पर्यंत. United Wardha (District) Wardha

19/02/2021

आपल्या वर्धेत
शनिवार २०/२/२१ पासून हॉटेल रेस्टरंट
शनिवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ८ पर्यंत बंद राहतील
शाळा (५ ते १२ वेद्यकिय सोडून) समोरील आदेश पर्यंत बंद

नमस्कार मित्रांनो, फेब्रुवारी ते मे महिना हा सापांचा तसेच काही वन्यजीवांचा मिलन काळ असतो. त्यात वर्धेमधे पाऊस सुद्धा पडल...
31/01/2021

नमस्कार मित्रांनो,

फेब्रुवारी ते मे महिना हा सापांचा तसेच काही वन्यजीवांचा मिलन काळ असतो. त्यात वर्धेमधे पाऊस सुद्धा पडला. यामुळे आपल्या आसपास परिसरात साप व वन्यजीव येत असतात. असे परिसरात वन्यजीव आढळल्यास कृपया त्यांना कोणतीही इजा न पोहोचविता जवळच्या सर्पमित्रांना किव्हा वनविभाग, वर्धा यांना २४*७ तास कळवा.

आपलाच मित्र
शुभम जळगावकर
सर्पमित्र / प्राणीमित्र वर्धा
मो 7719876666
United Wardha (District) Wardha Wardha WARDHA YOUTH CLUB

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Legends of Wardha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share