08/08/2026
*बी न्यूज बातमीपत्र दि. ०८-०८-२०२६*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
🔵 *आज दिवसभरातील ठळक बातम्या दि. ०८-०८-२०२६*
https://youtu.be/s3DyVxbYz8c
🔵 *गोकुळ दूध संघाकडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ, मात्र म्हैस दूध विक्री दरात २ रूपयांची वाढ, ११ ऑगस्टपासून नवे दर लागू*
https://youtu.be/jt8m_Mm7zBo
🔵 *हातकणंगले तालुक्यातील रुई इथं शॉर्ट सर्किटमुळं चार घरांना भीषण आग, लाखोंचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी टळली*
https://youtu.be/4erE8PoCGWA
🔵 *कोल्हापूरच्या भरभराटीत आणि विकासात स्वर्गीय डॉ. डी वाय पाटील यांचं महत्वपूर्ण योगदान, त्यांच्या शिक्षण संस्थांरूपी वटवृक्षाच्या सावलीत शेकडो पिढ्यांची जडणघडण, खासदार धनंजय महाडिक यांचे गौरवोद्गार, पाटील कुटूंबियांची घेतली सांत्वनपर भेट*
https://youtu.be/BbS46o5KyrM
🔵 *दीड महिन्यातील घसरणीनंतर गेल्या चार दिवसात सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोनं प्रतितोळा दीड लाखावर, तर चांदी प्रतिकिलो २ लाख ३१ हजार रुपयांवर*
https://youtu.be/9rW4rIO5_B4
🔵 *हलाखीची परिस्थिती आणि अनेक समस्यांचा चक्रव्युव्ह भेदत राधानगरी तालुक्यातील धनगरवाडयाच्या पांडुरंग फोंडेचं लख्ख यश, युपीएससी परीक्षेत पटकावली २५२ वी रँक*
https://youtu.be/sztl9jP2ZFs
🔵 *पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर २२ चाकी ट्रेलरचा अपघात, उजळाईवाडी-सरनोबतवाडी उतारावर झाला पुन्हा अपघात, अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्याकडेला मुरूम अथवा खडी टाकण्याची वाहनचालकांची मागणी*
https://youtu.be/5m9th0-cmL8
🔵 *केशवराव भोसले नाटयगृहाच्या पुनर्बांधणीचं काम कोल्हापूरच्या कला परंपरेला साजेसं झालंय, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचं मत, नाटयगृहाची केली पाहणी*
https://youtu.be/kbpsRHZqrw4
🔵 *महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ सरसकट सर्व लिंगायत बांधवांना मिळावा यासह विविध मागण्यांसाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण, लिंगायत समाजाची माहिती*
https://youtu.be/7VShwXJ3r4s
🔵 *गर्भलिंग निदान प्रकरणी दोषी आढळलेल्या स्त्री रोग तज्ञ डॉ. चंद्रकांत गायकवाड यांची वैद्यकीय नोंदणी निलंबीत करावी, महापालिका आरोग्य विभागाची मेडीकल कौन्सिलकडं शिफारस*
https://youtu.be/qJbmIJwqS18
🔵 *वळिवडे इथं उभारण्यात येत असलेल्या म्युझियम ऑफ हयुमॅनिटी अॅन्ड पीस या स्मारकाची पाहणी करण्यासाठी पोलिश शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल, छत्रपती घराण्याकडून स्वागत*
https://youtu.be/UaiDDZBQeDs
🔵 *शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांचं कोल्हापुरात स्मारक उभारण्यावर सर्वपक्षीय शोकसभेत एकमत*
https://youtu.be/D3a8DYgIyE4
🔵 *विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौर्यावर, १६२ अधिकार्यांसह ८०० पोलिस आणि ८०० गृहरक्षक दलाच्या जवानांचा कडेकोट बंदोबस्त*
https://youtu.be/DQLizazoRJ4
🔵 *गडहिंग्लज-चंदगड मार्गावर भरधाव टाटा सफारीची धडक बसल्यानं पादचारी जागीच ठार, कार चालकाविरोधात गुन्हा दाखल*
https://youtu.be/ALkm4jE-Z8c
🔵 *मुख्यमंत्र्यांनी केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाचं उद्घाटन आणि लोकार्पण करू नये, कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीची खासबाग मैदानातील निदर्शनाद्वारे मागणी*
https://youtu.be/5t8tsM6iC-M
🔵 *मनाला गोविंद नामाचा छंद लागला की आनंद तुमच्या पासून दुरावत नाही, हरी भक्त परायण रोहिणीताई परांजपे यांचा उपदेश*
https://youtu.be/W8PJHAJOA_w
🔵 *कोल्हापुरातील पंचगंगा घाटानं अनुभवली परडी जत्रा, शेकडो लोकांनी मारला तांबड्या-पांढर्या रश्याबरोबरच चिकनवर ताव*
https://youtu.be/MdxrBo20sYU
🔵 *जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिन कार्यक्रमाला अल्प प्रतिसाद, १७ तक्रार अर्ज दाखल*
https://youtu.be/nM--I1UFafs
🔵 *कोल्हापुरातील संकल्प माध्यमिक विद्यालयात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न, शिक्षणातील आव्हानं आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर झालं मार्गदर्शन*
https://youtu.be/ZkgHPQkcea0
🔵 *प्रेरणा लोकराजांची, अभिमान कागलचा, कागलमध्ये रविवारी राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन*
https://youtu.be/1Kbb9J3Hjrc
*अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच 'बी न्यूज' चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.*
*नोटिफिकेशनसाठी 🔔 आयकॉनवर क्लिक करा.* 🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रेरणा लोकराजांची, अभिमान कागलचा, कागलमध्ये रविवारी राजर्षी शाहू म...