Morya Digital

Morya Digital We are into Hotel Marketing services like Social Media Marketing, OTA Management for Hotels, Search

Website Designing ,Printing ,Hotel Marketing , OTA online Management ,

अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, अक्षय राहो प्रेम तुमचे, अक्षय राहो आरोग्य तुमचे, अक्षय राहो नाते आपुले... 🙏 अ...
30/04/2025

अक्षय राहो सुख तुमचे, अक्षय राहो धन तुमचे, अक्षय राहो प्रेम तुमचे,
अक्षय राहो आरोग्य तुमचे, अक्षय राहो नाते आपुले...
🙏 अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏
🙏 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠
#अक्षय्यतृतीया

गुढी उभारु आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची. 🙏 गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभे...
30/03/2025

गुढी उभारु आनंदाची, समृद्धीची,
आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची.
🙏 गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠
#गुढीपाडवा

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा... "तिळगुळ घ्या गोड गोड बोला"मकर संक्रां...
14/01/2025

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा, स्नेह वाढवा...
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"
मकर संक्रांती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
🙏 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠

🎉 नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगल्या आरोग्याने आणि सुख-समृद्धीने होवो!🎉 A year full of endless possibilities to p...
01/01/2025

🎉 नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगल्या आरोग्याने आणि सुख-समृद्धीने होवो!
🎉 A year full of endless possibilities to promote your brand with innovative digital marketing solutions.
📢 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.! 🙏 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा.. करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..दी...
31/10/2024

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा !
🪔 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗗𝗶𝘄𝗮𝗹𝗶 🪔 🙏 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥

मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.!...
07/09/2024

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
🙏 गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.! 🙏 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠
#गणपती #बाप्पा #मोरया #मंगलमूर्ती #मोरया

Freedom in the mind, faith in the words, pride in our hearts, and memories in our souls. Let's salute the nation on Inde...
15/08/2024

Freedom in the mind, faith in the words, pride in our hearts, and memories in our souls. Let's salute the nation on Independence Day. Happy 15th August!
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠
🇮🇳

“ॐ त्रियम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं! उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!महाशिवरात्रीच्या हार्दिक शु...
07/03/2024

“ॐ त्रियम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं! उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Maha Shivratri !!

🎉 Happy New Year 2024. 🎊Wishing everyone a year ahead filled with joy, growth, and boundless success! 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 ⛳️ 𝐁...
01/01/2024

🎉 Happy New Year 2024. 🎊
Wishing everyone a year ahead filled with joy,
growth, and boundless success!
𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠

🎄 Merry Christmas 🎄Wishing you a Merry Christmas filled with joy, warmth, and unforgettable moments spent with loved one...
24/12/2023

🎄 Merry Christmas 🎄
Wishing you a Merry Christmas filled with joy, warmth, and unforgettable moments spent with loved ones. May the festive spirit bring happiness to your heart and home!
🎄 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 🎄
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠

👫 भाऊ बीज 👫निमित्त हार्दिक शुभेच्छा.!बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया🪔 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 ...
15/11/2023

👫 भाऊ बीज 👫
निमित्त हार्दिक शुभेच्छा.!
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया
🪔 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 🪔
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠
,

"साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे! उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा, त्यात असूदे अवीट गोडवा ! "🪔  दिवाळी पाडवा...
14/11/2023

"साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा छान पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा ! "
🪔 दिवाळी पाडवा 🪔 निमित्त हार्दिक शुभेच्छा.!
🪔 𝐌𝐨𝐫𝐲𝐚 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 🪔
⛳️ 𝐁𝐫𝐚𝐧𝐝𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐃𝐞𝐬𝐢𝐠𝐧𝐢𝐧𝐠 ⛳️ 𝐏𝐫𝐢𝐧𝐭𝐢𝐧𝐠
, ,

Address

Kolhapur
416112

Alerts

Be the first to know and let us send you an email when Morya Digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Morya Digital:

Share