CinemaView Marathi

CinemaView Marathi मराठी मनोरंजन विश्वातील नाटक, मालिका, सिनेमा इत्यादी. यांच्या विषयी बातम्या इथे पाहायला मिळतील
(1)

स्मशानात राहून आपलं व आपलं परिवाराचा उदरनिवाह करण्याऱ्या मसनजोगीचं आयुष कसं असते ते अशोक सराफ यांनी त्यांची भूमिका १९९४ ...
05/05/2026

स्मशानात राहून आपलं व आपलं परिवाराचा उदरनिवाह करण्याऱ्या मसनजोगीचं आयुष कसं असते ते अशोक सराफ यांनी त्यांची भूमिका १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट " भस्म" मधून दाखवलं या मसनजोगीची कलाकृती साकारतांना जो त्रास झाला होता तो आज अभिनेते अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला. 😢



character

जे समोर दिसतं ते वास्तव की भास? ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ मधली ती धूसर रेषा ओलांडायला तुम्ही तयार आहात का? रहस्यावरून पडदा उघ...
05/05/2026

जे समोर दिसतं ते वास्तव की भास? ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ मधली ती धूसर रेषा ओलांडायला तुम्ही तयार आहात का? रहस्यावरून पडदा उघडणार दृश्य अदृश्य - 19 जूनपासून चित्रपटगृहात ! #दृश्यअदृश्य दृश्य अदृश्य 19 जून पासून चित्रपटगृहात! RST Production Presents

हास्य जत्रेच्या माध्यमातून आपल्याला खळखळून हसवणारा अभिनेता प्रसाद खांडेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎂
05/05/2026

हास्य जत्रेच्या माध्यमातून आपल्याला खळखळून हसवणारा अभिनेता प्रसाद खांडेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎂



04/05/2026

दरोडेखोरांनी शिरपाच्या समोर सावकाराच्या पोरीला नेलं उचलून 😲🤜




04/05/2026

लक्षा रात्री झोपला असता कौठ्या महाकालची माणसं जादूची बाटली चिरायला आली 🍾




सैराट चित्रपटातील सलीम शेख म्हणजेच अभिनेता अरबाज शेखचा आज दिनांक 04 मे रोजी विवाह संपन्न झाला, त्याला वैवाहिक जीवनाच्या ...
04/05/2026

सैराट चित्रपटातील सलीम शेख म्हणजेच अभिनेता अरबाज शेखचा आज दिनांक 04 मे रोजी विवाह संपन्न झाला, त्याला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎉




अभिनेता कमलाकर सातपुते यांनी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलं मी नास्तिक आहे मी देव किंवा दान मनात नाही मी फक्त...
04/05/2026

अभिनेता कमलाकर सातपुते यांनी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत असं सांगितलं मी नास्तिक आहे मी देव किंवा दान मनात नाही मी फक्त आई बाबा आणि गुरुला पुजतो 😇



" मर्दिनी" या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या मध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे एका आईच्या रौद...
04/05/2026

" मर्दिनी" या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या मध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहेरे एका आईच्या रौद्र रूपात बघायला मिळत आहे. या चित्रपटाची निर्मित अभिनेता श्रेयस तळपदे यांनी केली असून दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केलं आहे, हा चित्रपट ३ जुलैला प्रदर्शित होणार आहे.





अभिनेता भाऊ कदमची मुलगी मृण्मयी हिने आपल्या मेहनत जिद्द आणि चिकाटीने अमेरिकेत एम. बी. ए पूर्ण करत पदवी मिळवली आहे, मुंबई...
04/05/2026

अभिनेता भाऊ कदमची मुलगी मृण्मयी हिने आपल्या मेहनत जिद्द आणि चिकाटीने अमेरिकेत एम. बी. ए पूर्ण करत पदवी मिळवली आहे, मुंबईच्या एका नामांकित कॉलेज मध्ये वाणिज्य शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत एका स्टारबक्स कॉफी शॉप मध्ये नोकरी करत तिने हे शिक्षण पूर्ण केलं, कॉफी शॉप मध्ये काम करण्याबरोबर ती एक कॉन्टेन्ट क्रियेटर असून तिचं एक यूट्यूब चॅनेल सुद्धा आहे व ती वयाच्या 18 व्या वर्षापासून एका हेअर scrunchie केसांना बांधायचा कापडाचा बँड व्यवसाय करते.



माय हायेस तू माय.. लेकरांसाठी ज्योत बी पेटवू शकते आणि भ्येकरांसाठी चिता बी सादर करत आहोत "मर्दिनी" या आमच्या चित्रपटाचे ...
04/05/2026

माय हायेस तू माय.. लेकरांसाठी ज्योत बी पेटवू शकते आणि भ्येकरांसाठी चिता बी सादर करत आहोत "मर्दिनी" या आमच्या चित्रपटाचे पहिलं पोस्टर #मर्दिनी ३ जुलै २०२६ रोजी ‘मर्दिनी’ सर्व जवळच्या चित्रपटगृहात!

03/05/2026

शिरपामुळे सावकाराच्या पोरीच नाव खराब झालं आणि आता सावकाराला तिच्या लग्नाचं टेन्शन आलं. 😢



03/05/2026

गंगी लक्षावर चिडली गंगारामची सर्व रेती कौठ्या महाकालाच्या मागे संपवणार का आपल्या साठी काही पाहिजे ना.




Address

Railway Station Road
Ambarnath

Alerts

Be the first to know and let us send you an email when CinemaView Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share