23/10/2025
परभणी- फटाके वाजवण्यावरून वाद- दोन गटात तुंबळ हाणामारी ९ जण जखमी
दोन्ही गटाच्या २० जणांवर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी गावातील घटना
fans ABP Majha #परभणी