व्हिडिओ |गाभारा : कुंडई येथील जागृत श्री सिद्धेश्वर देवस्थानचा कड्डोत्सव उत्साहात पार पडला. या उत्सवाची माहिती देताना येथील ग्रामस्थ व भाविक उमेश नाईक.
(नारायण पिसुर्लेकर)
#pious #mandirs #temples_of_goa #gaonvarta #gabhara #video #auspicious #spiritual
VIDEO | सभापतींनी ८ आमदारांसंदर्भात दिलेल्या निवाड्या विरोधात उच्च न्यायालयात गिरीश चोडणकर यांनी आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी संदर्भात माहिती देताना अॅड. अभिषेक गोसावी
#goanvarta #newsupdates #breaking #highcourt #congresvsbjp
सासष्टी : मडगावात शिमगोत्सव, कार्निव्हल समिती अध्यक्षांची निवड
व्हिडिओ | मडगाव कार्निव्हल समितीच्या अध्यक्षपदी कामिल बार्रेटो यांची निवड झाली असून, शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार दिगंबर कामत यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोवर सोनसडो येथील कचऱ्याच्या ढीगाऱ्याला लागलेल्या आगीसंदर्भात माहिती देताना मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर.
#goanvarta #newsupdates #breaking #shigmotsav #culture #margao #sonsado
मयडे पुलार, बार्देश येथील श्री रवळनाथ देवस्थानची फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली, पोलीस घटनास्थळी दाखल.
#goanvarta #theft #robbery #newsupdates #breaking #police
Video | सोनसडो यार्डातील कचर्याला पुन्हा एकदा आग लागण्याची घटना. मडगाव अग्निशामक दल घटनास्थळी. आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू
#sonsodo #margao #wastemanagement #govt
VIDEO | सभापतींनी ८ आमदारांसंदर्भात दिलेल्या निवाड्या विरोधात उच्च न्यायालयात गिरीश चोडणकर यांनी आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी संदर्भात माहिती देताना अॅड. अभिषेक गोसावी
#despute #congressvsbjp #mla_cases #goanvarta #highcourt
Video | खोर्ली येथे पाईपलाईन फुटली. तिसवाडी तालुक्याच्या पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो परिणाम.
#pipeline_busted #goanvarta #water_scarcity😢 #pwd
व्हिडिओ | पर्ये येथील श्री भूमिका देवस्थानच्या कालोत्सवाच्या मुद्द्यावरून दोन समाज आमनेसामने.
#poriemconstituency #shri_bhumika_devasthan
#mahajan #sevekari #pious_festival #chaos_unleashed
VIDEO | फोंडा शहरात ‘वाट चुकला’ गवा रेडा.
#Goanvarta #wildlife #breaking #newsupdates #bison_on_loose
कला अकादमीच्या लोकोत्सवातील स्टॉल्ससाठीचे अर्ज मिळवण्यासाठी इच्छुकांनी कला आणि संस्कृती खात्याच्या बाहेर केलेली गर्दी (नारायण पिसुर्लेकर)
#lokotsav #stallsetup #applications #kala_acadamy #art_culture
VIDEO | प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांती निमित्त लाखो भाविकांनी केले दिव्य स्नान
#goanvarta #mahakumbh #prayagraj #divyasnan #prayagrajcity #PrayagrajKumbhMela #PrayagrajKumbhMela #PrayagrajKumbhMela #PrayagrajKumbhMela
कुचेली - म्हापसा येथे साईबाबा मंदिराजवळ पार्क केलेली बस आगीच्या भक्ष्यस्थानी. येथील गवताला लागलेल्या आगीने बसला वेढल्याने घडली घटना.
#fire_incident #newsupdates #mapusa #breaking #burnedtoashes