Aim media

Aim media Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aim media, Media/News Company, Satara.

01/12/2025

हाथी चले अपनी चाल कुत्ते भोके हजार
विधानसभेत माझ्याकडून कोनि कीती किती घेतले त्याची नावे जाहीर करू का? शिवेंद्रसिंहराजे यांनी मेढ्याच्या सांगता सभेत विरोधकचे फोडले भर सभेत बिंग

01/12/2025

कोण हा अंकुश कदम? कोण याला ओळखतं?
ज्याची हलपट्टी केली तो आता जावलीत आलाय!
अंकुश कदमाला त्याची या निवडणुकीत जागा दाखवा वसंतराव माणकुमरे अंकुश कदमांवर बरसले

01/12/2025

आधीच भ्रष्टाचाराने बरबटलेले महाबळेश्वरचा सर्व विकास खाऊन टाकला
अशा भ्रष्ट व्यक्तींना वठणीवर आम्ही आणलं
आणि महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास केला
आता चोराच्या उलट्या बोंबा रोखठोक पंचनामा मांडला माजी नगरसेवकव महाबळेश्वर नगर परिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे यांचा पलटवार

30/11/2025

मेढ्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या तालुक्याचे सुपुत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाच्या विचारला साथ दया शिवसेनेचा भगवा मेढा नगरपंचायतीवर फडकवा

30/11/2025

शिवसेना नेते अंकुश बाबा कदम बेधडक
मेढा नगरपालिका निवडणूक सांगता सभा (लाईव्ह)

30/11/2025

...

29/11/2025

सत्ताधाऱ्यांनी महाबळेश्वरचा विकास कुठे हरवून ठेवलाय महाबळेश्वरच्या अस्मिताची लचके तोडणाऱ्यांना एकदा जागा दाखवा माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर यांची महाबळेश्वर मधून तोफ धडाडली

29/11/2025

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

28/11/2025

पाचगणीतले नागरिक काय म्हणतात एकदा पहा हा व्हिडिओ

28/11/2025
28/11/2025

आमची पाचगणी स्वच्छ नाही आता कारभार चांगल्या लोकांच्या हातात द्या

28/11/2025

पाचगणीत प्रशासक होते आणि आहेत तेव्हा पाचगणीची कशी झाली होती हालत हे नागरिक स्पष्ट बोलत आहेत

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aim media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share